महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं अनावरण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या झेंड्याचं आनावरण केलं आहे. मनसेच्या नव्या झेंडा भगव्या रंगाचा असून, या झेंड्यावर राजमुद्रा आहे. गोरेगाव येथील नेस्को पार्क इथं मनसेचं महाअधिवेशाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

या अधिवेशनाला मुंबईसह राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. तसंच, हजारे मनसैनिकांनीही हजेरी लावली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या