भागवत कथेच्या कार्यक्रमाला गोपाळ शेट्टी

कांदिवली - लोखंडवाल्यामध्ये डिसेंबरच्या संध्याकाळी भागवत कथेच्या कार्यक्रमाचं आयोजन 15 डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं. या वेळी खासदार गोपाळ शेट्टी यांनी हजेरी लावली होती. निवडणुकाजवळ आल्यानं सर्व नेतेमंडळी विविध कार्यक्रमांना हजेरी लावून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायेत. यावेळी गोपाळ शेट्टी नोटबंदीवरही भाष्य करायला विसरले नाहीत.

पुढील बातमी
इतर बातम्या