प्रचाराला आधार हळदीकुंकवाचा

  • सत्यप्रकाश सोनी & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

कांदीवली - पालिका निवडणुकीसाठी उमेदवार आता विविध फंडे वापरताना दिसतायेत. कांदीवलीच्या हनुमाननगरमधील वॉर्ड क्रमांक 26 मध्ये हळदीकुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्थानिक नगरसेविका अजंता यादव यांच्यासोबत काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राजपत यादव देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुमारे शेकडो नागरिक देखील उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या