इमारतींच्या डागडुजीला सुरुवात

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

सायन - कोळीवाडातल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडनगरमधल्या क्रमांक १ ते ३२ या इमारतींच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलंय. शाखा क्रमांक १७३ काँग्रेसच्या नगरसेविका ललिता यादव यांच्या प्रयत्नानंतर कामाला सुरुवात झालीय. तर उरलेल्या इमारतीचे कामही लवकरच पूर्ण होईल, असं ललिता यादव यांनी सांगितलं. इमारतींचे रंगकाम, डागडुजी करावी अशी मागणी रहिवासी करत होते.

पुढील बातमी
इतर बातम्या