राममंदिराचं उद् घाटन कधी?

ओशिवरा - राममंदिर स्टेशनचं उद् घाटन 27 नोव्हेंबरला होणार असल्यानं ओशिवरा परिसरातील जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. मात्र अचानक उद् घाटन रद्द झाल्यानं इथले रहिवासी नाराज झालेत. यासंदर्भात स्थनिक रहिवाशी आनंद रामप्रसाद पांडे यांनी सांगितलं की, 'महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यामुळे श्रेय घेण्यासाठी सेना-भाजपामध्ये स्पर्धा सुरू आहे, सत्तेत एकत्र असून श्रेय घेण्यासाठी नागरिकांची दिशाभूल केली जाते आहे'.

पुढील बातमी
इतर बातम्या