कांदिवलीत फन अँड फेअर महोत्सव

कांदिवली - नोटबंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून कांदिवलीच्या विलासराव देशमुख पार्कात फन अँड फेअर या महोत्सवाचं आयोजन केलंय. यामध्ये विशाल शेवाळेंनी मनोरंजनाचंही खास आयोजन केलंय. 11 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. तर शिवसैनिक प्रशांत कोकडेंचं म्हणणं आहे की, सध्या नोटबंदीमुळे नागरिक नाराज आणि त्रस्त झालेत. त्यामुळे ते इथं आल्यास आनंदी होतील.

पुढील बातमी
इतर बातम्या