शिवसेनेची दुटप्पी भूमिका - तटकरे

नरिमन पॉइंट - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. ते सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या जवळचे आहेत. त्यामुळं नाराज झालेले तटकरे यांनी शिवसेनेवर सडाडून टीका केलीय. ते म्हणाले सत्तेचे फायदे घ्यायचे, सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि त्याच वेळी विरोधी पक्षाची भूमिका निभवायची, याचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही, शिवसेनेची दुटप्पीपणाची भूमिका महाराष्ट्रातील सामान्य जनता जाणत असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले

पुढील बातमी
इतर बातम्या