ट्रंप यांच्या विजयाचा जल्लोष मुंबईत

मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रंप विराजमान झाल्याचं सेलिब्रेशन मुंबईच्या लोअर परेल परिसरात करण्यात आलं. लोअर परेलच्या हार्ड रॉक कॅफे परिसरात फुगे लावत हा आनंद साजरा करण्यात आला. सर्व अंदाज चुकवत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटर यांचा पराभव केलाय. त्याचा आनंद मुंबईतही साजरा करण्यात आला.  

पुढील बातमी
इतर बातम्या