दिनदर्शिका पुस्तकाचं अनावरण

दहिसर - रविवारी दिवाळी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी मातोश्री येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी मागाठाणे विधानसभा आमदार प्रकाश सुर्वे, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, प्रभारी विभागप्रमुख विलास पोटनीस, नगरसेवक अभिषेक घोसाळकर आदीही उपस्थित होते. तसंच या वेळी वॉर्ड क्रमांक 1 च्या दिनदर्शिकेचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या