आठवड्याच्या शेवटी आणि नवीन आठवड्याच्या सुरुवातीस सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहिल. जूनमध्ये शेअर बाजार सलग 3 दिवस म्हणजे शनिवार 15 जून, रविवार 16 जून आणि सोमवार 17 जूनला बंद राहील. वास्तविक सोमवार, 17 जून रोजी बकरी ईद निमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.
बकरी ईद ट्रेडिंग सुट्ट्यांमध्ये इक्विटी सेक्टर, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही ट्रेडिंग होणार नाही. याशिवाय, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी भांडवली बाजार आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
जूनमधील शेअर बाजारातील सुट्ट्यांची यादी
स्टॉक मार्केट सुट्टी
2024 मध्ये वीकेंडमध्ये इतर पाच सुट्ट्या
हेही वाचा