दिव्यांग मुलांसाठी रॅलीचं आयोजन

  • सागीर अन्सारी & मुंबई लाइव्ह टीम
  • समाज

मानखुर्द - जागतिक अपंग दिनानिमित्त शनिवारी मानखुर्दच्या दिव्यांग गृहाच्या अधिकाऱ्यांनी समाजसेवी संस्थांच्या साहाय्यानं दिव्यांग मुलांसाठी रॅली आयोजित केली होती. रॅलीत दिव्यांग मुलांसह गृहाचे सर्व वरिष्ठ अधिकारी ही सहभागी झाले होते. दिव्यांग मुलांनाही जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी अशा खास मुलांना आपण मदत केली पाहिजे असं चिल्ड्रन्स सोसायटीचे मुख्य अधिकारी यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या