दादर - ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय शूटर गगन नारंग, अंजली भागवत, सुमा सिरुर, दिपाली शिरसाट, अयोनिका पॉल अशा अनेक दिग्गज सेलिब्रेटिंनी अनुभवी प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला. दादरच्या वीर सावरकर प्रतिष्ठान शूटींग रेंजमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.