शालेय विदयार्थ्यांना फुटबॉल वाटप

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

मढ - रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीनं मालडमधील मढगाव आणि एरंगळच्या पालिकेच्या दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुरुवारी मोफत फुटबॉलचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला रिलायन्स फाऊंडेशनचे अधिकारी अमित भंडारे, शाळेतील मुख्याध्यापिका कविता वाडे, अनेया अचरेकर, विक्रम कपूर यांच्यासह शिक्षक वर्गानं उपस्थिती लावली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या