टीपीएल क्रिकेट लीगला सुरुवात

  • अकबर खान & मुंबई लाइव्ह टीम
  • क्रीडा

वांद्रे - टीपीए, क्रिकेल लीगला वांद्रे येथील सेंट अँड्र्यू मैदानावर सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत

साहीब रेंजर्स, रमा टाइगर्स, टोनी गोरिल्ला, हिरा सुपरस्टार्स, फैरमॉंट फलकान्स, सनमीत वॉरियर्स, उत्सव कनिगहतरीदेस आणि एस अँड एच सुपरस्टार्स असे आठ संघ सहभागी झाले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या