ख्रिसमसनिमित्त युवीने घेतली कर्कग्रस्त रुग्णांची भेट

परळ - भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग. ख्रिसमसनिमित्त त्यानं परळच्या ज्यूड इंडिया चाइल्ड केअर सेंटरमधील कर्कग्रस्त मुलांना शुक्रवारी भेट दिली. या वेळी त्याने या मुलांशी मनसोक्त गप्पाही मारल्या आणि टीशर्ट्सचंही वाटप केलं. यामुळे त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

ज्या प्रकारे त्यानं कॅन्सरवर मात करून पुन्हा मैदानात उतरून आपली कामगिरी दाखवली. त्याचप्रमाणे त्याने या मुलांना संदेश दिले. युवराज हा युवीकॅन या संस्थेच्यामार्फत कर्करुग्णांसाठी मदत करत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या