डिजीटल परिवहन

वांद्रा - मुंबई शहरात परिवहन विभागात वाहनांच्या परवान्यासाठी शेकडो अर्ज दाखल होतात. तसेच कार्यालयात जुन्या कागदपत्रांचे गठ्ठे असल्याने ती कागदपत्रे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यावर पर्याय म्हणून परिवहन आयुक्तांनी डिजिटायझेशनचा पर्याय निवडला आहे. त्यानुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून ते संगणकात जतन केली जातील. लवकरच डिजिटायझेशनच्या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या