एमएमआरडीए मैदानात विन इंडिया

वांद्रे - भारताच्या हायटेक इंजिनिअरिंग आणि कॅपिटल गुड्स उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी 'विन इंडिया' प्रदर्शन भरवण्यात आलंय. 3 डिसेंबरपर्यंत वांद्रे-कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानात हे प्रदर्शन खुलं आहे. हाय-टेक इंजिनिअरिंग आणि उत्पादन तंत्रज्ञांसाठी जगातलं हे सर्वात मोठं प्रदर्शन आहे. विविध पीएसयू, भागधारक, खासगी कंपन्यांना एकत्र आण्यासाठी हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये 350हून अधिक उत्पादकांची नवीन आहेत. या प्रदर्शनातला यंत्रमानव म्हणजेच रोबो सर्वांसाठीच लक्षवेधी ठरतोय. फ्लुईडिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हा रोबो बनवण्यात आलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या