सायन - सायनमधल्या गुरुनानक कॉलेजच्या विद्यार्थांतर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. २६ सप्टेंबरला सकाळी गुरु तेग बहादूर रेल्वे स्थानकाजवळ पथनाट्य सादरीकरण होणार आहे. दहशतवादी हल्ल्याचे एक स्वरूप पथनाट्यातून मांडण्यात येणार आहे.