प. रेल्वेच्या ३ स्थानकांतील प्लॅटफॉर्मची 'अदलाबदल'

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

पश्चिम रेल्वेच्या स्थानकातील उलटसुलट क्रमांक असलेल्या प्लॅटफॉर्मचे क्रमांक सरळ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, गोरेगाव, राममंदिर आणि जोगेश्वरी स्थानकातील प्लॅटफॉर्मचे क्रमांक शनिवारी मध्यरात्रीपासून बदलण्यात येणार आहेत.

निर्णय का?

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी, सांताक्रूझ, विलेपार्लेनंतर आता हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणामुळे गोरेगाव, राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकाची अदलाबदल करण्यात येत आहे.

लोकल कुठे थांबणार?

हार्बर मार्गावरील विस्तारीकरणामुळे जोगेश्वरीतील अप-डाउन हार्बर लोकल प्लॅटफॉर्म क्र. ५ आणि ६ वर थांबणार आहेत. तर, राम मंदिर स्थानकात अप-डाउन हार्बर लोकल प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ वर थांबणार आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांकाची यादी-पश्चिमेकडून पूर्वेकडे-

गोरेगाव स्थानक

सध्याचा प्लॅटफॉर्म क्रमांक

नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक

रेल्वे मार्ग  

-  

०१

डाऊन हार्बर

-

०२

अप  हार्बर

०१

०३

डाऊन लोकल

०२

०४

अप लोकल

०३

०५

डाऊन जलद

०४

०६

अप जलद

                     

जोगेश्वरी स्थानक

डाऊन हार्बर

प्लॅटफाॅर्म क्र. ५

अप हार्बर

प्लॅटफाॅर्म क्र. ६

राम मंदिर स्थानक

डाऊन हार्बर

प्लॅटफाॅर्म क्र. १

अप हार्बर

प्लॅटफाॅर्म क्र. २


पुढील बातमी
इतर बातम्या