Advertisement

घाबरू नका... बँकांसमोर गर्दी करू नका!


SHARES

चारकोप- 1000-500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी काही दिवसांपासून बँकांसमोर गर्दीचं चित्र दिसतंय. मुंबईच्या काही भागांत नवीन नोटा बँकापर्यंत पोहोचल्याचही स्पष्ट झालंय... बँकांच्या योग्य नियोजनामुळे सर्व काही सुरळीत होतंय... येत्या आठवड्यात आर्थिक घडी पूर्वपदावर येईल, अस बँकिग क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतायत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा