नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांच्या ८६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२१ आहे.
एकूण जागा : ८६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सिनियर लेवल कन्सल्टन्स २
शैक्षणिक पात्रता: (i) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान (ii) २-४ वर्षे अनुभव
२
) मिडल लेवल कन्सल्टन्स २१
शैक्षणिक पात्रता: (i) कृषी व संबंधित विषयांत पदवीधर / पदव्युत्तर, अर्थात कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान (ii) १-२ वर्षे अनुभव
३) इनुमेरटर्स – ६३
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) १-२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा : ०१ जून २०२१ रोजी
पद क्र. १ : २४ ते ६५ वर्षे
पद क्र. २ : २४ ते ६५ वर्षे
पद क्र. ३ : २४ ते ६५ वर्षे
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जुलै २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.nabcons.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
१) : येथे क्लिक करा
२) : येथे क्लिक करा
३) : येथे क्लिक करा
हेही वाचा-