Advertisement

कामाठीपुऱ्यातील अनधिकृत दुकानांवर कारवाई


कामाठीपुऱ्यातील अनधिकृत दुकानांवर कारवाई
SHARES

कामाठीपुरा - ई विभागातील साने गुरुजी मार्ग आणि सात रस्ता भागातील अनधिकृत 8 स्टॉल्सवर पालिकेच्या 'ई'विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर रसूल जीवा कंपाऊंड येथील 10 अनधिकृत स्टॉल्सवही पालिकेनं धडक कारवाई करत फुटपाथ मोकळे केलेत. अशाप्रकारची कारवाई कामाठीपुऱ्यातील आणखी काही भागांत करण्यात येणार असल्याची माहिती ई विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर देसाई यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा