कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे.
या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.
आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.
इतर वाॅर्डच्या लिंक्स
COVID-19 Resources & Information for Ward A
COVID-19 Resources & Information for Ward B
COVID-19 Resources & Information for Ward D
मुंबईतील वाॅर्ड ‘सी’ हा झोन १ अंतर्गत येतो. या वाॅर्डची लोकसंख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे. वाॅर्ड ‘सी’ मध्ये २ रुग्णालयं आहेत.
वाॅर्ड ‘सी’ मधील महत्त्वपूर्ण माहिती :
टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स-
8am to 12pm
- Dr Tushar shah- 9321469911
- Dr M Bhatt- 9320407074
- Dr D Doshi - 9820237951
- Dr D Rathod- 8879148679
- Dr Gwalani - 8779835257
- Dr Kansara - 8369846412
12pm to 4pm
- Dr G Kamath - 9136575405
- Dr S Manglik - 9820222384
- Dr J Jain - 7021092685
- Dr A Thakkar - 9321470745
- Dr L Bhagat - 9820732570
- Dr N Shah- 9821140656
- Dr S Phanse - 8779328220
- Dr JShah - 9869031354
4pm to 8pm
- Dr N Zaveri - 9821489748
- Dr S Ansari - 7045720278
- Dr L Kedia - 9321470560
- Dr B Shukla - 9321489060
- Dr S Halwai - 9867379346
- Dr M Kotian - 8928650290
8pm to 11pm
- Dr N Kumar - 8104605550
- Dr P Bhargav - 9833887603
हॉटेल / खाद्य सेवा-
- Mao Family Restaurant,
Phone :- 912222050505 / 912222059862 / 912222059861
534, 536, Kalbadevi Road, metro big cinemas Dhobi Talao, Marine Lines East, Tak Wadi, Lohar Chawl, Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002 - Hotel Bhagat Tarachand,
Phone : 912222406158
154, 156, Kalbadevi Road, Opp cotton exchange, Marine Lines East, Ovalwadi, Fanas Wadi, Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002
24x7 औषध दुकानं-
- Rehmania medical & general stores,
Phone : 912262374473
Shop number.2, ground floor, husaini manzil 165/169, Nishanpada road, Dongri, Mumbai, Maharashtra 400009 - Virani Medical And General Stores,
Phone : 912223455670
52, J.B. Shah Marg, Shop No. 1, 1st Chinchbunder, Hazrat Abbas Rd, Dongri, Mandvi, Mumbai, Maharashtra 400009
चाचणी प्रयोगशाळा-
- Metalogical Testing Laboratories Service, Phone : 912266362676, Parsiwada 1st Ln, Charni Road East, Khetwadi, Girgaon, Mumbai, Maharashtra 400004
- Rudhira Pathological Laboratory,
Phone : 912223865859
380-388, Majestic Mansion, ground Floor,S V P Road,Prarthana Samaj, next to H N Reliance Hospital, Khetwadi, Girgaon, Mumbai, Maharashtra 400004
रूग्णवाहिका-
कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये-
किराणा स्टोअर्स-
- Abhishek General Store,
Phone : 912266357642
120, Kirana Vijay Sadan, Near Kabutarkhana Gate, Bhuleshwar Road, Bhuleshwar, Mumbai, Maharashtra - 400002 - Shah Kunverji Khimraj & Company,
Phone : 912223463824
138/140, Sardar Vallabhbhai Patel Rd, Ajmer, Null Bazar, Kamathipura, Mumbai, Maharashtra 400003
कोविड वॉर रूम -
ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर-
- Abdul quddus bhoira, Phone : 9820169997
स्मशानभूमी-
- Chandanwadi Crematorium
Thana, Maharshi Karve Rd, Chandan Wadi, Sonapur, Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002 - Banganga Crematorium
Phone: 022 2361 7162
Bhagwanlal Indrajit Rd, Mata Parvati Nagar, Teen Batti, Malabar Hill, Mumbai, Maharashtra 400006
वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स
- Wellness Forever Store, Marine Lines, Address : Liberty Cinema Bldg.,Gr Flr, North Side, 41/42,Nr.Bombay Hospital, New Marine Lines, Mumbai - 400020, Phone : 22004051/52/53/54/55
कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘सी’ मधील रहिवाशांसाठी 'ए' आणि प्रभाग ‘बी’ जवळचे असतील. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.
मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!
टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.