Advertisement

अपघाताची वाट बघता का?


अपघाताची वाट बघता का?
SHARES

चेंबूर - एमएमआरडीएने पूर्व मुक्त मार्गाच्या नागाबाबानगर, राहुलनगर, अशोकनगर, कस्तुरबानगर, सह्याद्रीनगर इथे लहान वाहने आणि नागरिकांच्या रहदारीसाठी हा पूल बांधला. या ठिकाणी मोठ्या अवजड वाहनांना बंदी आहे. पण डिझर्वा बिल्डरने पुलावर लावलेले संरक्षक अडथळे तोडून स्वत:च्या प्रोजेक्टसाठी अवजड वाहनांची ये-जा सुरू केली आहे. त्यामुळे पूल कोसळून पूर्व मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी देखील एमएमआरडीए आणि प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही.
 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा