Advertisement

Mumbai Rains : अंधेरी सब वे बंद, वाहतूक 'या' मार्गाने वळवली

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अंधेरी सबवेत साचले पाणी. त्यामुळे पालिकेचे दावे फेल झाल्याचे नागरिक म्हणत आहेत.

Mumbai Rains : अंधेरी सब वे बंद, वाहतूक 'या' मार्गाने वळवली
SHARES

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या अनेक भागात पहिल्याच पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अंधेरी सबवेत पाणी साचले आहे. त्यामुळे सबवे बंद करण्यात आला आहे. वाहतूक S.V.Road आणि वेर्स्टन एक्स्प्रेस वेवर वळवण्यात आली आहे.  



हेही वाचा

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! मुंबईकर बेहाल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा