Advertisement

कुंभारवाड्याचा झाला अंधारवाडा


कुंभारवाड्याचा झाला अंधारवाडा
SHARES

कुंभारवाडा - पाच दिवस कुंभारवाड्यातील सर्व गल्लीतल्या स्ट्रीटलाइट बंद आहेत. पाच दिवस झाले नागरिक आणि दुकानदार रात्री गल्लीत लाईट नसल्यामुळे त्रस्त झालेत. लाइट नसल्यानं ये-जा करण्यास रहिवाशांना त्रास होतो. लाइट नसल्यामुळे परिसरात असलेल्या दुकानात चोरी होण्याची शक्यताही दुकान मालकांनी व्यक्त केलीय. परिसरात अनेकांच्या गाड्या पार्क असतात. गाडी चोरीला गेली तर जबाबदारी कुणाची असा प्रश्नही इथल्या रहिवाशांनी उपस्थित केलाय. पाच दिवसांपासून जैसे थै परिस्थिती आहे, असं रहिवासी विशाल टाक यांनी सागितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा