Advertisement

इच्छामरण...!

सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. त्यावरच 'मुंबई लाइव्ह'चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी काढलेले हे व्यंगचित्र

इच्छामरण...!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा