Advertisement

...अन् वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला


...अन् वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला
SHARES

जोगेश्वरी - पश्‍चिम द्रुतगती उड्डाणपुलाखाली मुख्य रस्त्यावरील जंक्शनजवळ असलेल्या रस्त्यावर गटाराचं झाकण बसवण्यात आलंय. मागील 3 ते 4 दिवसापासून गटाराचं झाकण खचलं होतं. त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे अपघात होवून जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. याची दखल घेत महापालिकेच्या के पूर्व विभागानं दुरुस्ती केल्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा