Advertisement

वसई-विरार मॅरेथॉनसाठी 8 डिसेंबरला स्पेशल ट्रेन्स धावणार

जाणून घ्या या स्पेशल ट्रेन्सचं टाईमटेबल कसे असेल ते...

वसई-विरार मॅरेथॉनसाठी 8 डिसेंबरला स्पेशल ट्रेन्स धावणार
SHARES

रविवार, 8 डिसेंबर 2024 रोजी वसई-विरार मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी, पश्चिम रेल्वेने (WR) चर्चगेट ते विरार दरम्यान पहाटे दोन अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Station

Special 1

Special 2

चर्चगेट

02:30

03:00

मरिन लाईन्स

02:33

03:03

चर्नी रोड

02:35

03:05

ग्रँट रोड

02:38

03:08

मुंबई सेंट्रल

02:40

03:10

महालक्ष्मी

02:43

03:13

लोअर परेल

02:46

03:16

प्रभादेवी

02:49

03:19

दादर

02:52

03:22

माटुंगा रोड

02:54

03:24

माहिम जक्शन

02:57

03:27

वांद्रे

03:00

03:30

खार रोड

03:03

03:33

सांताक्रूज

03:06

03:36

विले पार्ले

03:09

03:39

अंधेरी

03:12

03:43

जोगेश्वरी

03:15

03:46

राम मंदिर

03:18

03:49

गोरेगाव

03:21

03:52

मालाड

03:24

03:55

कांदिवली

03:27

03:58

बोरिवली

03:31

04:02

दहिसर

03:35

04:06

मीरा रोड

03:39

04:10

भाईंदर

03:43

04:14

नायगाव

03:48

04:19

वसई रोड

03:53

04:24

नालासोपारा

03:58

04:29

विरार

04:05

04:35



हेही वाचा

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढ

पसंतीचा वाहन क्रमांक आता घरबसल्या मिळवा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा