Advertisement

ऐश्वर्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला?


ऐश्वर्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला?
SHARES

मुंबई - मिसवर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय बच्‍चनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. यामध्ये दावा केला जात आहे की ऐश्‍वर्यानं ट्रँक्विलाइझर या औषधाचं ओव्हडोज घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा ऐश्वर्याची ही परिस्थिती पाहून कुटुंबियांनी तातडीने डॉक्टरांना बोलावून घरीच औषधोपचार केले. अफवांच्यानुसार ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐशवर्यानं रणबीरसोबत बोल्ड सीन दिल्यानं बच्चन कुटुंब नाराज होतं. ज्यामुळे ऐश्वर्यानं हे टोकाचं पाऊल उचललं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा