कुलाबा- अजमेर शरीफ दर्गा आणि या ख्वाजा गरीब नवाझ यात्रेला गेलेले भाविक शनिवारी संध्याकाळी मुंबईला परतले. कुलाबा कफ परेड मधून 72 मुस्लिम बांधवांसाठी शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक कृष्णा पवळे यांनी यात्रेचे आयोजन केलं होतं. हे भाविक मुंबईला परतताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं.