Advertisement

गोरेगावची दुर्गामाता


गोरेगावची दुर्गामाता
SHARES

गोरेगाव - गोरेगाव पश्चिम उन्नत नगर, काली मंदिर कॅम्पस मध्ये गेली ५२ वर्ष दुर्गा देवीची मूर्ती बसवली जाते. या मातेची मूर्ती बनवण्यासाठी लागणारी माती कोलकत्ताच्या वेश्या वसती च्या राहत्या परिसरातून आणली जाते. १० फुटांची राक्षसाचा त्रिशुळाने वध करणारी दुर्गा मातेच्या मूर्तीसह लक्ष्मी,सरस्वती,गणपती,कार्तिकेय या मूर्तींचीही इथे स्थापना केली जाते. या मंडळात पंचमीपासून दसऱ्यापर्यंत पुजा,पुष्पांजली,संध्या आरती,भोग प्रसाद,संध्याकाळी धोनोची नृत्य म्हणजेच (दोन हातांमध्ये धुपाचे दिवे घेऊन नृत्य करण्याची पद्धत) केला जातो. तसेच कोलकत्त्याचे अनेक पारंपारिक कार्यक्रम राबवले जातात. तसंच मातेच्या दर्शनाला अनेक ठिकाणांहून भक्त येतात, अशी माहिती सदस्य सुबिर दत्तराय यांनी दिलीय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा