Advertisement

आयोजन सत्यनारायण महापूजेचे


आयोजन सत्यनारायण महापूजेचे
SHARES

मुलुंड - मुलुंडच्या सूर्यदर्शन सोसायटीमध्ये शनिवारी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रविवारी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, सौ आणि श्री मंगळागौर इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सौ आणि श्री मंगळागौर स्पर्धेत संजना सावंत आणि सचिन सावंत विजयी ठरले. त्यांना परितोषिक म्हणून पैठणी देण्यात आली. तर शुक्रवारी झालेल्या मास्टर शेफ या स्पर्धेत अर्चना पवार विजयी ठरल्या. लहानग्यांच्या स्पर्धा घेऊन त्यांनाही परितोषिके देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा