Advertisement

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी शिबीर


रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी शिबीर
SHARES

विलेपार्ले - विलेपार्ले येथील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सोमवारी चिकित्सा शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. वॉर्ड क्रमांत 82 चे महामंत्री आणि लेखपालक संतोष केळकर आणि महानगर गॅसच्या सहकार्यानं या शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना मेडिकल किटचे वाटप करण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा