Advertisement

स्वास्थ सारथी अभियानाला सुरुवात


स्वास्थ सारथी अभियानाला सुरुवात
SHARES

कांदिवली - महावीरनगर मधील पंचशील गार्डन, पृथ्वीराज चव्हाण गार्डन, लालजीपाडा येथे टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी स्वास्थ सारथी अभियान राबवण्यात आलं. रविवारी या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंडित दिन दयाळ शताब्दीनिमित्त भाजपच्या वतीने हे अभियान राबवण्यात आलं. उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेटी यांच्या हस्ते या अभियानाचं उदघाटन करण्यात आलं. कार्यक्रमाला चारकोपचे आमदार योगेश सागर,बाळा तावडे, सुमेश आंब्रे, डॉक्टरांचे पथक आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा