सायन - प्रतीक्षानगर इथल्या मुंबई तेलगू सेवा संघ कम्युनिटी हॉलमध्ये सोमवारपासून 40 रूपये वस्तूचा सेल लागलाय. एक आठवडा हा सेल सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत लागेल. या सेलमध्ये गृहपयोगी पडणाऱ्या वस्तू उपलब्ध आहेत. महिला वर्गाचा या सेलला चांगला प्रतिसाद मिळतोय.