मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या संघटनांनी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. असं असलं तरी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील शाळा, महाविद्यालये, एसटी आणि काही खासगी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
1.55 - वसई, विरार, नालासोपाऱ्यात बंदला मोठा प्रतिसाद
1.50 - मुंबई आंदोलनाचा समारोप - विरेंद्र पवार
1.45 -
1.30 - 4 बेस्ट बसचे मार्ग बदलले
#MaharashtraBandh: 4 BEST bus routes have been diverted.
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) August 9, 2018
cc: @RidlrMUM @mumbaitraffic @smart_mumbaikar @mumbaicommunity @RoadsOfMumbai #MarathaKrantiMorcha #ThiyyaAndolan #MarathaReservation #MarathaReservation #MarathaQuotaStir #Maratha pic.twitter.com/7OZVyGfhyB
1.00 - परळ एसटी डेपो बंद
12.45-
#MaharashtraBandh: Ganesh Malawade and a few are collecting plastic bottles thrown by other protestors on the roads.
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) August 9, 2018
Here’s what they have to say.#MarathaKrantiMorcha #MarathaReservation #MarathaAndolan #MarathaQuotaStir pic.twitter.com/06twafqz8M
12.40 - मुंबईतील इंटरनेट सेवेवर परिणाम
12.35 - मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आंदोलकांनी रोखला, वाहतूक ठप्प
12.30 - दादरमधील दुकानं उशिरा सुरू
#MaharashtraBandh: Shops in Dadar have started to open post 11 AM.
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) August 9, 2018
cc: @RidlrMUM @mumbaitraffic @smart_mumbaikar @RoadsOfMumbai @mumbaicommunity #MarathaKrantiMorcha #MarathaQuotaStir #Maratha #MarathaReservation pic.twitter.com/9wmdoqUHBV
12.25 - एक बाजूला आंदोलन तर दुसऱ्या बाजूला साफसफाई
12.20 - वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलनकर्त्यांनी टाळ्या वाजवून केली घोषणाबाजी
#MaharashtraBandh: More visuals from the collector’s office in #Bandra where the Maratha outfits carry out a sitting protest. #ThiyyaAndolan #MarathaKrantiMorcha #MarathaReservation #MarathaQuotaStir #Maratha pic.twitter.com/hnwipyas6s
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) August 9, 2018
12.15 - वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील दृश्य
#MaharashtraBandh: Protestors outside collector’s office in #Bandra.
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) August 9, 2018
cc: @RidlrMUM @mumbaicommunity @RoadsOfMumbai @mumbaitraffic @smart_mumbaikar #ThiyyaAndolan #MarathaKrantiMorcha #MarathaReservation #MarathaQuotaStir #Maratha pic.twitter.com/Ggps5xC4L7
12.10 - दादर स्थानकाबाहेरील अनेक दुकान बंद
12.00 - वांद्र्यातील ठिय्या आंदोलनात महिलांचाही सहभाग
11.30 - कर्जतमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला
11.20 - मराठा समाज आंदोलनस्थळी, आंदोलनकर्त्यांची सरकारविरोधी घोषणाबाजी
11.15 - कल्याण परिसरात दुकानं आणि बाजारपेठा उशिरा उघडल्या
11.09 - वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलनाला सुरुवात
10.28 -
10.00 - वांद्रे कलानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
9.45 - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बंदचा परिणाम
9.15 - राज्यातील बहुतांशी वाहतूक सकाळपासून बंद
9.10 -कुर्ला, परळ आणि मुंबई सेंट्रल डेपो बाहेर पोलिस बंदोबस्त
9.05 - एसटी महामंडळाचा अघोषित बंद, मराठा आंदोलनामुळे एकही बस सुटली नाही.
9.00 - नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट राहणार बंद
8.30 - दादर मार्केटमध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवाक झाली नाही
8.05 - मुंबईत रेल्वे, बस सेवा सुरळीत सुरू
8.00 - मुंबईतील अनेक शाळांना सुट्टी
वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक सकाळी ११ वाजता जमून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करतील. शिवाय हे आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत राहील, असं मराठा क्रांती महामोर्चाचे मुंबईतील सन्वयक वीरेंद्र पवार यांनी बुधवारी सांगितलं होतं.
हेही वाचा -