Advertisement

पेंग्विन मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर शरसंधान


पेंग्विन मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर शरसंधान
SHARES

मुंबई - मनसे आणि काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनंही आता पेंग्विन मृत्यू प्रकरणाच्या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मंगळवारी मातोश्री परिसरासह मुंबईच्या विविध भागांत होर्डिंग लावले. ही बातमी समजताच शिवसेनेनं रातोरात हे होर्डिंग्ज हटवले. मातोश्रीसोबतच शिवसेना भवन, राणीबाग, मंत्रालय आणि वरळी सी लिंक अशा ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं हे होर्डिंग लावले होते. या होर्डिंगवर 'युवराज मला मुंबईत आणू नका' असं म्हणत रडणारा पेंग्विन दाखवण्यात आला होता. या होर्डिंग्जद्वारे अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा