दादर - महापौरपदाच्या काळात मी मुंबईच्या विकासालाच प्राधान्य दिल्याची प्रतिक्रिया माजी महापौर हरेश्वर पाटील यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली. मुंबइ लाइव्हच्या 'उंगली उठाओ' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला.