Advertisement

समीर वानखेडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

मुंबईच्या धारावीतून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समीर वानखेडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
SHARES

महाराष्ट्र (maharashtra)विधानसभा निवडणुकीपूर्वी (maharashtra election) भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश करण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर वानखेडे हे मुंबईतील (mumbai) धारावी मतदारसंघातून 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, वानखेडे हे भाजपमध्ये सामील होण्यास आणि महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील वर्धा मतदारसंघातून म्हणजेच त्यांच्या मूळ गावातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते असे वृत्त होते. 


(सविस्तर माहिती लवकरच)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा