Advertisement

वीर जवानांना श्रद्धांजली


वीर जवानांना श्रद्धांजली
SHARES

गोरेगाव - ओम साई मित्रमंडळातर्फे संजयनगर कामा इस्टेट या ठिकाणी शनिवारी भारतीय संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यासह 26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी परिसरातील नागरिकांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा