Advertisement

स्टेशनच्या नावांचा सर्वधर्मसमभाव


स्टेशनच्या नावांचा सर्वधर्मसमभाव
SHARES

मुंबई - जोगेश्वरी आणि गोरेगाव या दोन स्टेशनांमध्ये बांधण्यात येणाऱ्या नव्या स्टेशनला राममंदिर असं नाव देण्यात येतंय. राजकीय पक्षांचं या स्टेशनच्या नावावरून राजकारण सुरूही झालंय. पण या स्टेशनच्या नावामुळे सर्वधर्म-संस्कृतींना सामावून घेणारी मुंबईची रेल्वेही सेक्युलर झालीये. या निर्णयानंतर मुंबईत आता चर्चगेट, मस्जिद बंदर, गुरू तेग बहादूरनगर आणि आताचं राममंदिर अशी 4 स्टेशनं झाली आहेत. त्यामुळे मुंबईची रेल्वे आता सर्वधर्मसमभावाचं प्रतीकही ठरायला हरकत नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा