Advertisement

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री 'परे' आणि 'मरे'वर विशेष लोकल, इथे पहा वेळापत्रक!

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून ३१ डिसेंबरच्या रात्री उशीरापर्यंत मुंबईकरांसाठी विशेष लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या कोणत्या स्टेशनवर किती वाजता येतील हे जाणून घेण्यासाठी या गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रकच रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री 'परे' आणि 'मरे'वर विशेष लोकल, इथे पहा वेळापत्रक!
SHARES

३१ डिसेंबरला रात्री उशीरा पार्टीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वेने खुशखबर दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेवर ३१ डिसेंबर २൦१७ च्या मध्यरात्री चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा ८ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरार ४ आणि विरार ते चर्चगेट ४ अशा या गाड्या असणार आहेत. या विशेष गाड्या १२ डब्यांच्या असून धीम्या मार्गावर धावणार आहेत.


गाड्यांचं वेळापत्रक खालीलप्रमाणे:


डाउन - चर्चगेट-विरार


स्टेशन
स्पेशल 1
स्पेशल 3
स्पेशल 5
स्पेशल 7
चर्चगेट
01.15
02.00
02.30
03.25
मरीन लाइन्स
01.18
02.03
02.33
03.28
चर्नी रोड
01.20
02.05
02.35
03.30
ग्रँट रोड
01.23
02.08
02.38
03.33
मुंबई सेंट्रल
01.25
02.10
02.40
03.35
महालक्ष्मी
01.28
02.13
02.43
03.38
लोअर परेल
01.31
02.16
02.46
03.41
एल्फिन्स्टन रोड
01.34
02.19
02.49
03.44
दादर
01.36
02.21
02.51
03.46
माटुंगा रोड
01.38
02.23
02.53
03.48
माहिम
01.41
02.26
02.56
03.51
बांद्रा
01.45
02.30
03.00
03.55
खार
01.48
02.33
03.03
03.58
सांताक्रुज
01.50
02.35
03.05
04.00
विले पार्ले
01.53
02.38
03.08
04.03
अंधेरी
01.58
02.43
03.13
04.08
जोगेश्वरी
02.01
02.46
03.16
04.11
राम मंदिर
02.04
02.49
03.19
04.14
गोरेगाव
02.06
02.51
03.21
04.16
मालाड
02.10
02.55
03.25
04.20
कांदिवली
02.13
02.58
03.28
04.23
बोरीवली
02.18
03.03
03.33
04.28
दहिसर
02.22
03.07
03.37
04.32
मीरा रोड
02.27
03.12
03.42
04.37
भायंदर
02.32
03.17
03.47
04.42
नायगाव
02.38
03.23
03.53
04.48
वसई रोड
02.43
03.28
03.58
04.53
नालासोपारा
02.48
03.33
04.03
04.58
विरार
02.55
03.40
04.10
05.05


अप - विरार-चर्चगेट


स्टेशनस्पेशल 2
स्पेशल 4
स्पेशल 6
स्पेशल 8
विरार
00.15
00.45
01.40
03.05
नालासोपारा
00.21
00.51
01.46
03.11
वसई रोड
00.26
00.56
01.51
03.16
नायगाव
00.30
01.00
01.55
03.20
भाईंदर
00.34
01.04
01.59
03.24
मीरा रोड
00.39
01.09
02.04
03.29
दहिसर
00.43
01.13
02.08
03.33
बोरीवली
00.47
01.17
02.12
03.37
कांदिवली
00.50
01.20
02.15
03.40
मालाड
00.53
01.23
02.18
03.43
गोरेगाव
00.56
01.26
02.21
03.46
राम मंदिर
00.58
01.28
02.23
03.48
जोगेश्वरी
01.01
01.31
02.26
03.51
अंधेरी
01.05
01.35
02.30
03.55
विलेपार्ले
01.08
01.38
02.33
03.58
सांताक्रुज
01.11
01.41
02.36
04.01
खार
01.14
01.44
02.39
04.04
बांद्रा
01.17
01.47
02.42
04.07
माहिम
01.20
01.50
02.45
04.10
माटुंगा रोड
01.23
01.53
02.48
04.13
दादर
01.26
01.56
02.51
04.16
एलफिन्स्टन रोड
01.28
01.58
02.53
04.18
लोअर परेल
01.31
02.01
02.56
04.21
महालक्ष्मी
01.34
02.04
02.59
04.24
मुंबई सेंट्रल
01.37
02.07
03.02
04.27
ग्रँट रोड
01.39
02.09
03.04
04.29
चर्नी रोड
01.41
02.11
03.06
04.31
रीन लाइन्स
01.44
02.14
03.09
04.34
चर्चगेट
01.47
02.17
03.12
04.37


मध्य रेल्वेवरही सोडणार ४ विशेष गाड्या

मध्य रेल्वेवरच्या मेनलाईनवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री २ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सीएसटीएमवरुन १ वाजून ३൦ मिनिटांनी कल्याणच्या दिशेने एक विशेष गाडी रवाना होणार आहे. ती कल्याणला ३ वाजता पोहचेल. तर, दुसरी गाडी कल्याणहून १ वाजून ३൦ मिनिटांनी सुटणार आहे. ती सीएसटीएमला ३ वाजता पोहचेल.


हार्बर मार्गावर २ विशेष गाड्या

हार्बर मार्गावरही २ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सीएसटीएमवरुन १ वाजून ३൦ मिनिटांनी पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ती पनवेलला २ वाजून ५൦ मिनिटांनी पोहोचणार आहे. तर, सीएसटीएमहून पनवेलच्या दिशेने १ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे. ती २ वाजून ५൦ मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे.

Advertisement
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा