Advertisement

सिटी अपडेट्स

मुंबईच्या बातम्या आणि माहितीसाठी रहा 'मुंबई लाइव्ह अपडेट्स' बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण, बीएमसी, स्थानिक बातम्या, स्थानिक खेळ, मुंबईची संस्कृती, बॉलिवूड, मुंबईतील रेस्टॉरंट्स तसंच मुंबईशी संबंधित सर्व अपडेट्स

05:41 PM, May 13 IST
दादर परिसरात धुळीचं वादळ

या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढल्याने पावसालाही सुरूवात सुरू आहे. पुढच्या तीन ते चार तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा