साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज आणि एनटीपीसी जंक्शन येथे मेट्रो 6 प्रकल्पाचे एका खाजगी कंपनीकडून मेट्रो स्टेशन उभारणीसाठी काम करणात येत आहे. त्यामुळे या कामासाठी 4 ते 31 मे दरम्यान दररोज रात्री 1 ते 6 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा मार्ग बंद करण्यात आला आहे.
'हा' रस्ता वाहतुकीसाठी बंद
पर्यायी मार्ग
हेही वाचा