Advertisement

महाराष्ट्र आरोग्य विभागात ३१३९ पदांची मेगाभरती


महाराष्ट्र आरोग्य विभागात ३१३९ पदांची मेगाभरती
SHARES

नववर्षात तुम्ही जर सरकारी नोकरीचा शोध घेत आहात तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात  मेगाभरती  निघाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी पदसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे राज्याती अनेक उमेदवारांना या ठिकाणी नोकरीची संधी  मिळू शकते. प्राप्त माहितीनुसारा महाराष्ट्र आरोग्य विभागात विविध पदांसाठी सुमारे ३१३९ जागांची भरती निघाली आहे. जाणून घ्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. अर्ज करण्यासाठी पत्ता, अर्ज करण्याची पद्धत आणि इतर बरीचशी माहिती. पदाचे नाव आणि पदसंख्या खालील प्रमाणे

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा आणि वेतनाबाबतचा तपशील पाहण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या किंवा खालील लिंकवर क्लिक करा . (हेही वाचा, MPSC 2020 Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक)

Details Notification 1

Details Notification 2

Details Notification 3

Details Notification 4

कोरोना व्हायरस संकट काळात लॉकडाऊन घेण्यात आल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परीणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींना नोकरीची प्रतिक्षा आहे. काही लोक नोकरीच्या शोधात आहे. पात्र असलेल्या अशा सर्वांसाठी ही भरती एक संधी ठरु शकते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा