Advertisement

गृहप्रवेश

गेल्या सात दशकांपासून मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या दादर येथील बंगल्याचे रूपांतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात होणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी हा बंगला सोडला आणि भायखळा येथील बंगल्यात ‘गृहप्रवेश’ केला.

गृहप्रवेश
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा