Advertisement

संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात दाखल, भावूक होऊन दिली माहिती

संजय दत्तनं ट्विट करुन याबाबत माहिती दिली. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे.

संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात दाखल, भावूक होऊन दिली माहिती
SHARES

काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचं कर्करोग झाल्याचं निदान झालं. आता बातमी समोर आली आहे की, संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला आहे. संजय दत्तनं ट्विट करुन याबाबत माहिती दिली. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे.

संजय दत्त याला कोरोनाची चाचणी करताना तपासादरम्यान त्याला फुप्फुसाचा कर्करोग असल्याची बाब समोर आली. त्याने स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेल्या संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याला Lung Cancer असून तो चौथ्या स्टेजवर असल्याची माहिती समोर आली आहे. संजय दत्त याला अमेरिकेला हलवण्यात येणार असल्याची चर्चा होती. दरम्यान संजय दत्तची पत्नी मान्यताच संजय दत्तच्या आजाराबाबत सोशल मीडियावर व्यक्त झाली होती.

संजय दत्त आणि परिवारासाठी हा कठीण काळ आहे. याआधीही संजय आणि त्याच्या परिवाराने कठीण प्रसंगाशी सामना केला आहे. संजयनं नेहमी या परिस्थितीशी धैर्यानं सामना केला आहे. हा काळ देखील निघून जाईल, संजयला देवानं पुन्हा एकदा एका परीक्षेसाठी निवडलं आहे आणि यामध्ये संजय जिंकेल, अशी भावना तिनं



हेही वाचा

शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन

दिग्दर्शक-अभिनेता निशिकांत कामत यांचं निधन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा