Advertisement

'करणी' फोल!

करणी सेनेच्या विरोधानंतरही 'पद्मावत' चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच ५० कोटींची कमाई केली आहे.

'करणी' फोल!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा