नागरीकत्व कायद्याचा देशभरातून विरोध केला जात आहे. दिल्लीतील जामिया मिल्लिया इस्लामिया युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून या कायद्याच्या विरोधात प्रदर्शन करत आहेत. रविवारी या युनिव्हर्सिटीतल्या काही विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अनेक बॉल्वूड सेलिब्रिटींनी विरोध केला. पण किंग खान या विषयावर गप्प का आहेत? असा प्रश्न रेडिओ जॉकी आणि कलाकार रोशन अब्बास यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरमावर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेणुका शहाणे, अनुराग कश्यप, सुशांत सिंह असे अनेक कलाकार विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी #IstandWithJamiaMilliaStudents या हॅशटॅग वापरून ट्वीट करत आहेत. याप्रकरणी रेडिओ जॉकी आणि कलाकार रोशन अब्बास यांनी शाहरुखला टॅग करत ट्वीट केलं आहे.
Say something @iamsrk you are from Jamia too. Who has made you so quiet? #IStandWithJamiaMilliaStudents
— Roshan Abbas (@roshanabbas) December 17, 2019
रोशन अब्बास म्हणाले की, शाहरुख खान तुम्ही या मुद्द्यावर काही तरी बोला. तुम्ही स्वत:हा जामियातून आहात. कोणी तुम्हाला गप्प केलं आहे? शाहरुख खान तर जामिया मिल्लिया युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते तरी देखील त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
रोशन अब्बास यांच्या ट्वीटवर काही नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी नाराजी दर्शवली आहे.
I guess you are not aware of 2015 scenario when SRK spoke about intolerance he had to face huge protest from bjp,they did allow dilwale to release properly in some states.
— AAKASH (@breatheSRK__) December 17, 2019
He will targeted again if he speaks,so he should avoid.
भाई के बोलने का कोई मतलब नहीं जबसे बीजेपी अाई है वोह आईटी सेल का टारगेट रहा है... जब भी बोलता है उसको देशद्रोही और पाकिस्तानी बोलने लगते... कैरियर 2014 के बाद बुरे दौर में है...
— ιηησcεηт кιℓℓεя (@killerr2050) December 17, 2019
When Bollywood "KHANS" Don't Speak up For Political Things:
— Chulbul DADY Returns (@ChulbulDady) December 17, 2019
They call them : #BollywoodKeBekaarBuddhe
When Bollywood "KHANS" Speak up and use words like "Intolerance" "Unsafe"
Also them: https://t.co/fFsGkuYtjJ pic.twitter.com/jv38n5ET1d
क्यों बोले शाहरुख खान , जामिया में तो बहुत से लोग पड़े है आप उनसे अपील करे । बॉलीवुड में शाहरुख ही दिखता है क्या ?? जब शाहरुख़ खान को देशद्रोही कहा जा रहा था आप कहा थे जामिया कहा था ?? नही बोलेंगे वो कुछ शाहरुख शाहरुख करे जा रहे हों । सरकार किसकी है शाहरुख की ?
— shikhar negi (@shikhar4813) December 17, 2019
जमीर बिक गया है इनका,पैसा ही परमेश्वर
— VIKRAM (@Gobhiji3) December 17, 2019
@iamsrk He is just in business of selling emotions. Don't expect to him.
— Mohd Shahid Ansari (@vignamungo) December 17, 2019
हेही वाचा